कोल्हापूर न्यूज बुलेटीन

लक्षतीर्थ वसाहत सुतार मळा परिसरात आलेले चार गवे करवीर तालुक्यातील एका जंगलाकडे परतले.

उत्तरेश्वर पेठ येथील श्री काळभैरव मंदिरात पितळेची प्रभावळ करण्याचे काम सुरु

कळंबा कारागृहात 10 मोबाईल्स् फेकणाऱ्या दोन संशयितांच्या शोधांसाठी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज् तपासणीस सुरुवात

माळशेज घाटातील चार सुळक्यांवर यशस्वी गिर्यारोहण

खिळेमुक्त कोल्हापूर उपक्रम आजपासून सुरु

बातमीदार- अमोल सावंत

व्हिडीओ- बी.डी.चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.